शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकची कामे पळविण्याचे काम : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:57 IST

घोटी : नाशिकची कामे इतरत्र पळवण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यावरून मला तुरुंगात टाकलं त्या कामाच्या ठेकेदाराचे १०० कोटी अडकवले आहेत. जेव्हा ठेकेदाराला पैसे मिळत नाहीत तेव्हा मी भ्रष्टाचार कसा केला असा सवाल करीत छगन भुजबळ यांनी केला.

ठळक मुद्देया सरकारने राममंदिराचा मुद्दा काढून लोकांचे लक्ष बाजूला केले आहे.

घोटी : नाशिकची कामे इतरत्र पळवण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यावरून मला तुरुंगात टाकलं त्या कामाच्या ठेकेदाराचे १०० कोटी अडकवले आहेत. जेव्हा ठेकेदाराला पैसे मिळत नाहीत तेव्हा मी भ्रष्टाचार कसा केला असा सवाल करीत छगन भुजबळ यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा इगतपुरी तालुक्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ेविरोधी पक्षनेते मुंडे यांनीही सरकारवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, आमचे सरकार होते त्यावेळी पेट्रोल, डिझेल, खाद्य पदार्थांची किंमत फार कमी होती. आज सरकारमुळे महागाई अनेकपटीने वाढली आहे. आता शेतकऱ्यांसह कोणावरही अन्याय होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी खासदार समीर भुजबळ यांचीही भाषणे झाली. यावेळी फौजिया खान, आमदार किरण पावसकर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुद्धे, माजी आमदार जयंत जाधव, हेमंत टकले, जयदेव गायकवाड, अ‍ॅड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, अ‍ॅड. संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तुकाराम वारघडे यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. सरपंच परिषदेचे अध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण यांनी सरपंचाच्या विविध मागण्या आणि काँग्रेसचे भास्कर गुंजाळ यांनी समृद्धी महामार्गाच्या संदर्भात मुंढे यांना निवेदन दिले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की कर्मकांडी आणि सनातन्यांच्या या सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचे लॉलीपॉप दाखवले आहे. यासह सर्वांचे आरक्षण कधी नव्हे तेवढे धोक्यात आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान विरोधाचे प्रतीक आहे. लोकांना भूलथापा देणाºया या सरकारने राममंदिराचा मुद्दा काढून लोकांचे लक्ष बाजूला केले आहे.