शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात ५ हजार मजुरांच्या हातांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:32 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पेठ पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेल्या विविध कामांवरील मजुरांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.

ठळक मुद्देमनरेगाकडून संकटात दिलासा : कामे उपलब्ध करण्यात तालुका अव्वल

पेठ : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पेठ पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेल्या विविध कामांवरील मजुरांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या मजुरांना गावातच काम मिळाल्याने साथरोग संकटात अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला असून, गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी लॉकडाऊनच्या काळातही सरपंच, ग्रामसेवक व शासकीय यंत्रणेशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्कसाधून ३५७ कामांवर ५१९१ स्थानिक मजुरांना काम मिळवून देण्याबाबत नियोजन केले. योग्य खबरदारी व कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यात आल्या असून, मजुरांना ग्रामपंचायत निधीतून मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात पेठ तालुका अव्वल ठरला आहे.

लॉकडाऊनच्या काळात पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मजुरांना कामाची आवश्यकता लक्षात घेऊन पाच हजारांपेक्षा अधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. अजूनही मागणीप्रमाणे कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- नम्रता जगताप, गटविकास अधिकारी, पेठ

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीcorona virusकोरोना वायरस बातम्या