शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चांदसी-मुंगसरे रस्त्याचे कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:28 IST

मातोरी : गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झालेल्या मुंगसरे ते चांदशी रस्त्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्याचे हाती घेण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्याची दुरवस्था

ठळक मुद्देस्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रभाव लोकमतचमातोरी : गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झालेल्या मुंगसरे ते चांदशी रस्त्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्याचे हाती घेण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थनिक नागरिक व वाहनचालकांना रस्त्याने येणे जाणे मुश्कील झाले होते. या बाबत मागणी होऊनही अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत होते. कोरोनाचे करणे देत काम करण्यास चालढकल केली जात होती . याबाबत ग्रामविकास मंचने सर्व अधिकारी वर्गाची भेट घेत याबाबतचा लेखी अहवाल त्यांच्या समोर मांडला आणि रस्ता सद्य स्थितीत दुरुस्त न झाल्यास अधिकारी वर्गाला गाव बंदी करण्याचा पवित्रा घेतला होता. या बाबतचे वृत्त 'लोकमत' मध्ये 'रस्ता कि पाण्याचा तलाव' या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल घेत अधिकारी वर्गाने आता या रस्त्यावर खडी टाकून खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. दिवाळी नंतर हा रस्ता सार्वजनिक बाधकाम विभागामार्फत चागल्या प्रकारे दुरुस्त करण्यात येणार असल्याचे आश्वासन हि देण्यात आले. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग