शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे व्हॉट््सअ‍ॅप अकाउंट हॅक

By admin | Updated: June 30, 2017 00:54 IST

नाशिक : दोन महिला डॉक्टर्सचे व्हॉट््सअ‍ॅप अकाउंट हॅक करून हॅकरने संबंधित महिलांच्या ग्रुपमधील अनेकांशी अश्लील फोटो शेअर केल्याचा प्रकार घडला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील दोन महिला डॉक्टर्सचे व्हॉट््सअ‍ॅप अकाउंट हॅक करून हॅकरने संबंधित महिलांच्या ग्रुपमधील अनेकांशी अश्लील चॅटिंग आणि फोटो शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर प्रकार केवळ या दोघींच्याच बाबतीत झाला आहे असे नव्हे तर अशाप्रकारचे अकाउंट हॅक झाल्याच्या शहरात सुमारे २८ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्याने या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हॅकरने डॉक्टर्स, मॉडेल्स, सायकलिस्ट ग्रुपमधील महिलांना टार्गेट केले आहे. पोलिसांकडे प्राप्त तक्रारींमध्ये २६ महिलांचा समावेश आहे. सदर महिलांच्या व्हॉट््सअ‍ॅप अकाउंटवरून त्यांचा मित्रपरिवार आणि परिचितांना अश्लील मेसेज तसेच व्हिडीओ क्लिप पाठविल्या जात असल्याचे समजल्यानंतर आपले व्हॉट््सअ‍ॅप अकाउंट हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. बुधवारी दिवसभर अशाप्रकारच्या सुमारे ३० ते ४० तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या. आपल्या अकाउंटवरून तसेच आपणाला येणाऱ्या अश्लील एसएमएसविषयी महिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांचे जबाब घेतले आहेत. याप्रकरणी डॉ. मनीषा रौंदळ यांनी सांगितले की, मैत्रिणीच्या व्हॉट््सअ‍ॅप मॅसेजला उत्तरे देता देता तिने मागणी केल्याप्रमाणे तिला मोबाइलवर आलेली लिंक शेअर केली आणि येथेनूच व्हॉट््सअ‍ॅप बंद झाले.