शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी ‘स्वयम्’ उपक्रम

By admin | Updated: November 30, 2015 23:15 IST

सिएटचा पुढाकार : झोपडपट्टीतील महिलांना प्रशिक्षण

सातपूर : प्रबुद्धनगर झोपडपट्टीतील बेरोजगार महिलांना वाहनचालक, कराटे याबरोबरच इंग्रजी बोलता यावे यासाठी प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सिएट कंपनीने पुढाकार घेतला असून, त्यासाठी कंपनीने स्वयम् नावाने उपक्र म सुरू केला आहे.बेरोजगार महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी व कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा व गरजू महिलांना रोजगार मिळावा, यासाठी सातपूर येथील सिएट कंपनीने सीएसआर उपक्रमांतर्गत आरपीजी ग्रुप च्या वतीने महिलांसाठीच्या स्वयम् उपक्रमांतर्गत प्रबुद्धनगरातील महिलांसाठी आयोजित प्रक्षिक्षण शिबिराचा शुभारंभ माजी नगरसेवक ज्योती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे सीएसआर विभागाचे किरण माने (मुंबई), जयराज बागुल, प्रफुल्ल भुते (मुंबई) आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आरपीजी ग्रुपची भूमिका व मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिरात महिलांसाठी वाहनचालक, इंग्लिश स्पिकिंग, कराटे आदि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा उपक्रम आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष अनंत गोयंका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र राबविला जात आहे. प्रास्ताविक बजरंग शिंदे यांनी केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.