शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल प्रशिक्षण वर्गाला महिलांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:13 IST

वागदर्डी येथील शिवतीर्थ सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य महिला आयोग डिजिटल प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रोहिणी नायडू या होत्या.

चांदवड : वागदर्डी येथील शिवतीर्थ सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य महिला आयोग डिजिटल प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रोहिणी नायडू या होत्या.रोहिणी नायडू यांनी बचतगटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना महिला साक्षर झाल्या पाहिजे, बचतगटाचा भरणा मोबाइलद्वारे केला पाहिजे, बचत गटातील महिलांना मोबाइलच्या माध्यमातून शासकीय योजनेचे लाभ घेऊ शकता. राज्य महिला आयोग महिलांसाठी काम करते व ट्रेनिंग देऊन बचतगटाच्या महिलांसाठी काम करते. महिलांचे जीवनमान उंचावणे, कायद्याची माहिती होऊन पीडित महिलांना न्याय मिळावा. अशी माहिती बचतगटाच्या महिलांना नायडू यांनी दिली. महिला आयोग प्रशिक्षक मानसी रायकर यांनी मार्गदर्शन करताना स्मार्ट फोनद्वारे प्ले अ‍ॅपमधून आपले सरकार अ‍ॅप घेऊन सरकारच्या योजनेची माहिती दिली. इंटरनेटचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, रुपाली नेर, वानखेडे, उत्तम आवारे, शिवतीर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वाल्मीक उराडे, विठ्ठल चव्हाण, प्रकाश पवार, श्यामकांत गरुड, जालिंदर चव्हाण, आत्माराम खताळ, वाजे व महिला बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Governmentसरकार