शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनवर महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:54 IST

वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील फैब कंपनीच्या कामगारांनी केलेले आंदोलन पोलिसांनी चिरडुन टाकले व कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप करत सीटू संघटनेच्या माध्यमातून जनवादी महिला संघटनेच्या वतीने वाडीवऱ्हे पोलिसांविरोधात मोर्चा काढला. याबाबत विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांना देण्यात आले.

ठळक मुद्देफैब कंपनी कामगारांवर लाठीहल्ला : जनवादी महिला संघटना एकवटली

वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील फैब कंपनीच्या कामगारांनी केलेले आंदोलन पोलिसांनी चिरडुन टाकले व कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप करत सीटू संघटनेच्या माध्यमातून जनवादी महिला संघटनेच्या वतीने वाडीवऱ्हे पोलिसांविरोधात मोर्चा काढला. याबाबत विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांना देण्यात आले.काही दिवसांपूर्वी फैब कंपनीच्या कामगारांनी सीटू संघटनेच्या माध्यमातून कामगारांना कायम करावे यासाठी आंदोलन केले होते. त्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू होते. मात्र पोलिसांनी कामगार करत असलेल्या शांततेच्या आंदोलनाला दडपण्यासाठी मोठा फौज फाटा आणत कामगार आणि त्यांच्या परिवारातील महिलांवार लाठीचार्ज केला व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत, असा आरोप निवेदनात केला आहे. मोर्चेकऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली. यावेळी सीटू संघटनेचे सीताराम ठोंबरे, जनवादी महिला संघटनेच्या सिंधू शार्दूल, कल्पना शिंदे, विजया टिक्कल, दत्ता राक्षे, मोहन जाधव, कांतिलाल गरुड, भाऊसाहेब जाधव, मनोज भोर, विठोबा कातोरे, अशोक कदम आदींसह गोंदे, वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमधील कामगार उपस्थित होते. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीPolice Stationपोलीस ठाणे