शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा हंडा मोर्चा

By admin | Updated: May 27, 2015 23:57 IST

नागापूर ग्रामपंचायत : ग्रामस्थांचा संताप

मनमाड : वर्षभरापासून नागापूर येथील पाणीपुरवठा योजना बंद असल्याचा आरोप करत संंतप्त महिलांनी नागापूर ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.राज्यातील सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नागापूर ग्रामपंचायीची पाणीपुरवठा योजना एप्रिल २०१४ पासून बंद आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही योजना सुरू होत नाही. सध्या सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागापूरमध्येही पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी तीन वेळा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढूनही दखल घेण्यात आलेली नसल्याने महिला वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी संतप्त महिलांनी ग्राम पंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पाणीपुरवठा सुरू न झाल्यास ग्रा.प. कार्यालयास ताळे ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर पुष्पा पवार, मनीषा गांगुर्डे, भाग्यशाली कापसे, जया दखने, निर्मला गोडसे, अंजनाबाई धुरड, सत्यभामा वाघ, आशा खुरसणे, सखुबाई मोरे यांच्यासह अन्य महिलांची सह्या आहेत. (वार्ताहर)