शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खेडगाव येथे महिला ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:13 IST

महिला ग्रामसभेत ग्रामपंचायतींतर्गत केलेल्या कामांचा आढावा व करावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीकडे असलेल्या विविध योजना, महिलांसाठी अत्यावश्यक असलेली कामे, आमचा गाव-आमचा विकास आराखडा वाचन व ग्रामबाल समितीची स्थापना, जैविक विविधता समिती, ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

खेडगाव : येथील महिला ग्रामसभेत ग्रामपंचायतींतर्गत केलेल्या कामांचा आढावा व करावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीकडे असलेल्या विविध योजना, महिलांसाठी अत्यावश्यक असलेली कामे, आमचा गाव-आमचा विकास आराखडा वाचन व ग्रामबाल समितीची स्थापना, जैविक विविधता समिती, ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी महिलांसाठी गावांतर्गत सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोझल मशीन व त्याबाबत जागृती, महिलांसाठी अत्यावश्यक सुविधांबाबत ग्रामपंचायत सदस्य अनिल ठुबे व सरपंच उगले यांनी मार्गदर्शन केले. अत्यावश्यक बाबींवर आढावा घेण्यात आला. यावेळी महिलांची जबाबदारी व कर्तृत्वावर सी. एस. विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती गांगुर्डे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत