शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

नामपूरला महिला सक्षमीकरण मेळावा

By admin | Updated: August 14, 2016 22:46 IST

नामपूरला महिला सक्षमीकरण मेळावा

 नामपूर : ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन व आर्थिक स्तर उंचविण्यासाठी महिला समूह गटाचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. महिला समूह गटांना व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण देऊन त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सत्ताधारी भाजपा सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी केले.जिल्हा विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती बागलाण यांच्या वतीने येथील आर. के. मंगल कार्यालयात आयोजित महिला सक्षामीकरण मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परीषद सदस्य सुनीता पाटील यांनी प्रस्ताविक केले. यावेळी त्या म्हणाल्या की, गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात नामपूर जिल्हा परिषद गटात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली. महिला समूह गटाचे जाळे भक्कम करून ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी करण्याचा निर्धार पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्र मास भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आण्णासाहेब सावंत, संजय भामरे, पंचायत जिजाबाई सोनवणे, मंगलाबाई सावंत, महेंद्र कोर, एस. टी. माळी, क्षत्रिय पूनम कोकणे आदि उपस्थित होते. भाऊसाहेब कापडणीस, अविनाश सावंत, रमेश देवरे, संजय भामरे, भाऊसाहेब अहिरे, अशोक जगताप, समीर सावंत, महिलांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रदीप पेशकर यांनी बचतगटांना केलेआहे. (वार्ताहर)