शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

जऊळके येथे महिला शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:16 IST

जळगाव नेऊर : येथे महिलांची शेतीशाळा संपन्न झाली. कृषी पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडे, कृषी सहाय्यक एस.एम. तांबे यांनी महिलांना मार्गदर्शन करत कृषिदिनाचे महत्त्व सांगितले. तसेच महिलांना त्यांचा शेतीतील सहभाग, पिकावरील शत्रू, मित्रकीटक यांची माहिती सांगून ओळख करून दिली.

जळगाव नेऊर : येथे महिलांची शेतीशाळा संपन्न झाली. कृषी पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडे, कृषी सहाय्यक एस.एम. तांबे यांनी महिलांना मार्गदर्शन करत कृषिदिनाचे महत्त्व सांगितले. तसेच महिलांना त्यांचा शेतीतील सहभाग, पिकावरील शत्रू, मित्रकीटक यांची माहिती सांगून ओळख करून दिली.कृषी सहाय्यक तांबे यांनी महिलांकडून दशपर्णी अर्क प्रात्यक्षिक तयार करून घेऊन त्याचे फायदे व उपयोग सांगितले. याप्रसंगी शिवाजी पवार, जयश्री मोरे, गीता क्षीरसागर, अनिता पवार यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने मका पिकावरील लष्करी अळीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून लष्करी अळी, सोयाबीन कीडरोग याबाबतचे पत्रकवाटप करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक