शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना मिळणार सत्तापदांचा लाभ?

By admin | Updated: March 5, 2017 01:46 IST

नाशिक : महापालिकेत ६६ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या भाजपात सर्वाधिक ३४ महिला उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.

 नाशिक : महापालिकेत ६६ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या भाजपात सर्वाधिक ३४ महिला उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे सत्तापदांचा लाभ अधिकाधिक महिला सदस्यांना देताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. शिवसेनेत ३५ पैकी १८ महिला सदस्य निवडून आल्या आहेत.महापालिकेत भाजपा - ६६, शिवसेना - ३५, कॉँग्रेस - ६, राष्ट्रवादी - ६, मनसे - ५, अपक्ष - ३ आणि रिपाइं - १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत महिलांसाठी ६१ जागा आरक्षित होत्या. मात्र, ६२ जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक २२ मधून भाजपाच्या सरोज अहिरे या अनुसूचित जाती गटातून विजयी झाल्या आहेत. ६२ जागांपैकी भाजपाच्या सर्वाधिक ३४ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. त्याखालोखाल शिवसेनेच्या १८, कॉँग्रेसच्या ३, राष्ट्रवादीच्या ३, मनसेच्या २, अपक्ष आणि रिपाइं प्रत्येकी १ महिला सदस्यांनी महापालिकेच्या सभागृहात प्रवेश केला आहे. भाजपाच्या एकूण ६६ जागांमध्ये ३४ महिला आणि ३२ पुरुष नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपात महिलाराज अनुभवाला येणार आहे. मात्र, सत्तापदांच्या वाटपात महिला सदस्यांना कितपत स्थान मिळेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पहिली अडीच वर्षे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून, ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांचे नाव अग्रभागी आहे. त्यामुळे महिलेला महापौरपदी स्थान मिळाल्यानंतर उपमहापौरपदी पुरुष सदस्याचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. स्थायी समितीवरही पुरुष सदस्यांकडून दावेदारी केली जात आहे.