शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीने महिलांमध्ये संताप

By admin | Updated: February 13, 2017 00:06 IST

गॅस दरवाढीने महिलांमध्ये संताप

मालेगाव : अनुदान नाकारणाऱ्या गॅस ग्राहकांमध्ये नाराजीमालेगाव कॅम्प : स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ७० रुपयांनी वाढ झाली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गॅसचे दरमहा दर काही प्रमाणात कमी अधिक होत असतात. आंतरराष्ट्रीय इंधन बाजारावर पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर निश्चित होत असतात. चालू वर्षात जानेवारी महिन्यात गॅसचा दर ६२० रुपये ५० पैसे तर व्यावसायिक गॅसचा दर ११८७ एवढा होता. यात घरगुती गॅस दरामध्ये वाढ होऊन तो सरळ ६९० रुपये ५० पैसे एवढा झाला असून, जवळपास ७० रुपयांनी वाढ झाली आहे, तर व्यावसायिक दर रुपये १२८४ एवढा झाला असून, सुमारे ९५ रुपये एवढी दरवाढ झाली आहे.यात घरगुती गॅसचे अनुदान आपल्या बॅँक खात्यात जमा होेते तर व्यावसायिक गॅसचे अनुदान मिळत नाही. एकदम घरगुती गॅसदरात ७० व व्यावसायिक गॅस ९५ रुपये एवढी वाढ झाल्याने गॅस ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे. घरगुती गॅसचे अनुदान गॅस मिळाल्यानंतर काही दिवसांनी बॅँकेत जमा होते, ते पैसे पुन्हा बॅँकेतून काढण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील महिन्यात गॅसदर ६२० रुपये असताना बॅँकेत १४३ रुपये अनुदान जमा होत होत,े तर फेब्रुवारीत दरवाढ होऊन गॅस ६९० रुपये एवढा झाल्यावर त्याचे सुमारे २०९ रुपये बॅँकेत अनुदान रूपाने जमा होणार आहे, असे गॅस वितरक सांगतात. परंतु गेल्या वर्षभरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅसचे दर वाढले नसल्याने ग्राहकांमध्ये समाधान होते.(वार्ताहर)