शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 16:33 IST

अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी रीक्षाची प्रतीक्षा करीत असलेल्या एका महिलेचा चारचाकीतून आलेलेल्या एका इसमाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने  विनयभंग केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देमहिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर जूना गंगापूर नाका येथे महिलेचा विनयभंग रीक्षाच्या प्रतिक्षेतील महिलेसोबत गैरवर्तन

नाशिक : जूना गंगापूर नाका येथे येथील सिग्नल ओलांडून अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी रीक्षाची प्रतीक्षा करीत असलेल्या एका महिलेचा चारचाकीतून आलेलेल्या एका इसमाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने  विनयभंग केल्याची घटना घडली. घटनेतील पिडित महिलेने गंगापूररोड परिसरातील राठी अमराई परिसरातील प्रफुल्ल गुलाब तांबोळी या संशयित अरोपी विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडित महिला जूना गंगापूर नाका येथे अशोकस्तंभाच्या दिशेने जाण्यासाठी रीक्षाची प्रतिक्षा करीत असताना प्रफुल तांबोळी याने चारचाकी गाडीतून येऊन पिडित महिलेला गाडीतून सोडते असे सांगत गाडीत बसविले. महिला गाडीत बसल्यानंतर तिचा हात धरून तिचा विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता या घटनेविषयी कोणालाही सांगू नको. अन्यथा तुला मारून टाकीन अशी धमकीही दिल. याप्रकरणी पिडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तांबोळीविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात  महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून पोलीसांचा रोड रोमिओ आणि टवाळखोरावरील वचक कमी झाल्याने साततत्याने महिला, मुली, महाविद्यासलयीन तरुणींच्या विनयभंगाचे व छेडछाडीचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शहरातील चौकाचौकात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासोबतच टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नाशिककरांकडून होत आहे.