शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचोर निघाल्या युवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:04 IST

शहरातील वाढत्या दुचाकीचोरीच्या घटनांमुळे चोरट्यांची टोळीच कार्यरत असल्याचे वारंवार बोलले जात असताना आणि काही संशयित तरुण ताब्यातही घेतले जात असताना दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. दुचाकीचोरीमध्ये केवळ मुलेच नाही तर मुलींचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पार्श्वभूमीवर चोरट्यांचा तपास करीत असताना यामध्ये दोन युवतींचा सहभाग समोर आला असून, शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने या दोन युवतींसह एका संशयितास अटक केली आहे़

नाशिक : शहरातील वाढत्या दुचाकीचोरीच्या घटनांमुळे चोरट्यांची टोळीच कार्यरत असल्याचे वारंवार बोलले जात असताना आणि काही संशयित तरुण ताब्यातही घेतले जात असताना दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. दुचाकीचोरीमध्ये केवळ मुलेच नाही तर मुलींचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पार्श्वभूमीवर चोरट्यांचा तपास करीत असताना यामध्ये दोन युवतींचा सहभाग समोर आला असून, शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने या दोन युवतींसह एका संशयितास अटक केली आहे़  शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक शेख जाकिर हुसेन हे दुपारी गस्त घालीत होते़ जिल्हा रुग्णालयाजवळ विनानंबरची मॅस्ट्रो दुचाकी दिसली़ त्यांनी सदर वाहनचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तो संशयित कुणाल माळी असल्याचे समोर आले़ त्यांनी गाडीचा चेसी व इंजिननंबरवरून मूळमालकाचा शोध घेतला असता एसएमआरके महाविद्यालयाच्या पार्किंगमधून चोरीस गेल्याचे तसेच याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले़ पोलिसांनी माळीची पोलीस स्टाइलने चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरणाºया दोन मुलींची नावे सांगितली़ गुन्हे शाखेने सापळा रचून या दोन्ही युवतींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ या तिघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक गिरमे, जाकीर शेख,असिफ तांबोळी, संतोष कोरडे, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार यांनी ही कामगिरी केली़पेट्रोल चोरीत सहभागदुचाकीचोरीच्या घटनेत मुलींचा सहभाग आता समोर आला असला तरी पेट्रोल चोरीत अनेक युवती असल्याची चर्चा यापूर्वीच शहरात सुरू आहे. विशेषत: हॉस्टेलमध्ये राहणाºया मुली व्यावसायिक संकुलातील पार्किंगमधील दुचाकींमधून पेट्रोल चोरीत असल्याची चर्चा आहे, तर काही दिवसांपूर्वी एका रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधील दुचाकीमधून युवती मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल चोरी करीत असल्याचे उघड झाले होते.