शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शिरवाडे अपघातातील जखमी महिलेचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:44 IST

मुंजवाड : पाच दिवसांपूर्वी मुंबई -आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार झाले होते. त्या अपघातातील जखमी मुंजवाड येथील महिला मोहिनी विनायक मोरे (३२) यांचे नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ७ वाजता निधन झाले.

ठळक मुद्देशिरवाडे अपघातातील जखमी महिलेचे निधन

मुंजवाड : पाच दिवसांपूर्वी मुंबई -आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार झाले होते. त्या अपघातातील जखमी मुंजवाड येथील महिला मोहिनी विनायक मोरे (३२) यांचे नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे शिरवाडे अपघातातील जखमी महिलेचे निधन.किकवारी येथील वºहाडींना नाशिक येथे विवाहासाठी घेऊन जाणाऱ्या कू्रझर गाडीचा अपघात झाला होता. यात किकवारी येथील उद्योजक केदा बापू काकुळते यांच्या पत्नी धनूबाई काकुळते यांच्यासह चार महिला, मुंजवाड येथील एक महिला व मुलगी, डांगसौंदाणे येथील महिलेसह कळवणच्या वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. या अपघातात मोहिनी मोरे या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने मुंजवाड, किकवारी गावावर शोककळा पसरली आहे.आई, मुलगी, नातींचा मृत्यूया भीषण अपघातात ठार झालेल्या किकवारी येथील कृष्णाबाई बाळू शिंदे यांची मोेहिनी विनायक मोरे ही मुलगी असून, तेजश्री साहेबराव शिंदे व उर्वशी विनायक मोरे या नाती आहेत.ै..अन् आईचा अंत्यविधीअपघातात जीव गमावलेली छोटीशी बालिका उर्वशी विनायक मोरे हिचा बुधवारी (दि. २७) पंचक्रि येचा कार्यक्रम होता, तो झाल्यानंतर तिची आई मोहिनी विनायक मोरे यांचा शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.