शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाळे पिंप्री येथे हिवाळी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 16:57 IST

कळवण येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना, विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन पाळे पिंप्री येथे संपन्न झाले.

ठळक मुद्दे कळवण - राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये समाजसेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळे भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना उपक्र माद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवकांनी करावे. समाज

सात दिवस चाललेल्या शिबिरात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचे उदघाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे, विश्वस्त राजेंद्र भामरे, भूषण पगार, प्राचार्य उषा शिंदे सरपंच यशोदाबाई कुवर, भरत गायकवाड, गंगाधर खांडवी आदीं होते.शशिकांत पवार यांनी सांगितले की राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह हे या उपक्र माचे स्वरूप आ िणकार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रु जविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना हा अभिनव उपक्र म असल्याचे सांगून विद्यमान स्थितीतील घडामोडीचे विवेचन पवार यांनी यावेळी केले.यावेळी उपप्राचार्य एन .के. आहेर, एस. एम. पगार, श्रीमती एम. व्ही. बोरसे, एम. एन. पाटील, दादाजी गांगुर्डे, रमण गायकवाड, पोपट गायकवाड दिलीप गायकवाड, हिरामण गायकवाड ,लताबाई गवळी, रंगनाथ गायकवाड, आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.