शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

आट्यापाट्या जिल्हा स्पर्धेत चौव्हाण गर्ल्सचे संघ विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:15 IST

नाशिकरोड : नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या वतीने शालेय आट्यापाट्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत र.ज. चौव्हाण गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थिनींच्या १४ व १७ वर्षाच्या दोन्ही संघाने विजेतेपद पटकविले.

ठळक मुद्देदोन्ही संघांची जळगाव येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नाशिकरोड : नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या वतीने शालेय आट्यापाट्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत र.ज. चौव्हाण गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थिनींच्या १४ व १७ वर्षाच्या दोन्ही संघाने विजेतेपद पटकविले.गोविंदनगर येथील सहजयोग ध्यान केंद्राच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय आट्यापाट्याच्या क्रीडा स्पर्धेत र.ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कुलच्या १४ व १७ वर्ष वयोगटाच्या मुलींच्या दोन्ही संघाने विजेतेपद मिळविले. दोन्ही संघांची जळगाव येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच विभागीय कॅरम स्पर्धेत १७ वर्ष गटात गौरी शिंदे तर किक बॉक्सिंग स्पर्धेत समृद्धी नागरे व सृष्टी डबे यांनी सुयश प्राप्त केले. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी खेळाडूंचे मुख्याध्यापिका संजीवनी धामणे, शालेय समिती अध्यक्षा सुषमा भानगांवकर, उपमुख्याध्यापक सुरेश दीक्षित, पर्यवेक्षक माधव मुठाळ, प्रतिभा खैरनार आदिंनी अभिनंदन केले आहे. खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रद्युम्न जोशी, कैलास आरोटे, जयश्री उदार यांचे मार्गदर्शन लाभले.