शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करणार : बनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:18 IST

ओझरचे आशिष शिंदे या टोमॅटो उत्पादक युवा शेतकऱ्याच्या कालच्या फेसबुक लाईव्ह तक्रारीनंतर बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी व अडतदार-व्यापारी प्रतिनिधींच्या ...

ओझरचे आशिष शिंदे या टोमॅटो उत्पादक युवा शेतकऱ्याच्या कालच्या फेसबुक लाईव्ह तक्रारीनंतर बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी व अडतदार-व्यापारी प्रतिनिधींच्या समन्वय बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसभापती दीपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी, शंकरशेठ ठक्कर, नारायण पोटे, सचिव बाळासाहेब बाजारे आदी उपस्थित होते.

निफाडसह इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या लूटमारीच्या व्यथा बनकर यांच्यासमोर मांडल्या. बनकर यांनीही, मी सदैव शेतकऱ्यांसोबत असून यापुढे व्यापाऱ्यांच्या तक्रारी आल्यास थेट परवाने रद्द करण्याचे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने, शेतकरी आशिष शिंदे, देवेंद्र काजळे, योगेश कुयटे, प्रवीण जगताप यांनीही शेतकऱ्यांच्या भावना यावेळी मांडत कारवाईची मागणी केली. व्यापाऱ्यांच्यावतीने सोहनलाल भंडारी यांनी भूमिका मांडली. अडत प्रतिनिधी सुभाष होळकर, सुरेश खोडे, सोमनाथ निमसे, नंदू गांगुर्डे, अरुण चव्हानके यांनीही चर्चेत भाग घेतला.

यावेळी बैठकीस टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.