कोणाच्या खांद्यावर : ट्रॅक्टरपेक्षा जेसीबीचा जीव कितीतरी मोठा; पण एखाद्या बेशिस्त पित्याला त्याच्या समजूतदार मुलाने हात धरून घरी न्यावे, तशाच पद्धतीने गुरुवारी या ट्रॅक्टरने चक्क जेसीबीला ओढत नेले आणि शहरवासीयांना ‘कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ या गीतओळीचा प्रत्यय आला.
कोणाच्या खांद्यावर
By admin | Updated: December 5, 2014 01:24 IST