शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तीन ग्रामपंचायतींचा कारभार कोणाच्या हाती सोपवावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 15:42 IST

घोटी :इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन मिहन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षण धोरणामुळे काही  ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे कोरमअभावी या तीनही ग्रामपंचायतीत नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठक अद्याप झालीच नाही. याबाबत प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे इगतपुरी तालुक्यात  प्रशासनापुढे पेच :  जिल्हाधिकारी कार्यालयाने  मागितले निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन

घोटी :इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन मिहन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षण धोरणामुळे काही  ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे कोरमअभावी या तीनही ग्रामपंचायतीत नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठक अद्याप झालीच नाही. याबाबत प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे.           या तीनही ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाच्याही निवडणुका झाल्या.मात्र सदस्य संख्या निम्यापेक्षाही कमी असल्याने ग्रामपंचायत कायद्यानुसार रचना अपूर्ण असल्याने नविनर्वाचित सदस्यांच्या हाती अद्याप कारभार दिला नाही,नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठकच कोरम अभावी न झाल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. पंचायत समिति प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले. जिल्हाधिकारी कार्यालयही हतबल ठरल्याने त्यांनीही निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.        गेल्या दोन मिहन्यापूर्वी मुदत संपलेल्या इगतपुरी तालुक्यातील  ग्रामपंचायतींच्या सार्वित्रक निवडणुका झाल्या.त्यात धारगाव, सोमज व नांदगांव सदो ग्रामपंचायतीत निम्यापेक्षाही कमी जागाही रिक्त राहिल्याने नविनर्वाचित सदस्य मंडळाच्या हाती कारभार सोपविन्यबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या तीनही ग्रामपंचायतीत रचना अपूर्ण राहिल्याने नविनर्वाचित सदस्य मंडळाची पिहली सभा झालेली नाही अथवा घेता आली नाही          याबाबत तहसील व पंचायत समिति प्रशासनाने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.पेच गंभीर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.     त्यामुळे निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय देते ? याकडे या तीन ग्रामपंचायतीसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.निवडणूक आयोग सरपंचासह नविनर्वाचित सदस्यांच्या हाती गावचा कारभार सोपविनार की ग्रामपंचायतीत सदस्य कोरम पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय राजवट स्थापित करणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.--------------------------------------विशेष: --    धारगाव ग्रामपंचायत  एकूण सदस्य संख्या -९  निवडून आलेले सदस्य -३   रिक्त जागा-६--------------------------सोमज ग्रामपंचायत --एकूण सदस्य संख्या -७  निवडून आलेले सदस्य -३   रिक्त जागा-४-------------------------  नांदगांव सदो ग्रामपंचायतएकूण सदस्य संख्या -११  निवडून आलेले सदस्य -४   रिक्त जागा- ७