शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाची लॉटरी कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:39 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण येत्या २८ जानेवारीला निश्चित होणार आहे. नव्याने निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींपैकी भरवीर खुर्द, शेणवड खुर्द व गरुडेश्वर या तीन ग्रामपंचायतींचे सरपंचपद नव्या आरक्षणानुसार होणार आहे. त्यामुळे शेणवड खुर्द, भरवीर खुर्द व गरुडेश्वर पंचायतीत सरपंच पदाची लॉटरी कुणाला लागणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

ठळक मुद्दे इगतपुरी तालुका : ३२ ग्रामपंचायतींचा होणार फैसला

इगतपुरी तालुक्यात २०२० ते २०२५ या मुदतीसाठी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र वगळता उर्वरित ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी येत्या २८ जानेवारीला पंचायत समिती सभागृहात बैठक होणार असून, त्यात आरक्षण निश्चित होणार आहे. इगतपुरी तालुक्यात एकूण ९६ ग्रामपंचायती असून, ६४ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रात आहेत तर, उर्वरित ३२ ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्राबाहेरील आहेत. या अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित होणार आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी, ओबीसी, सर्वसाधारण अशा प्रवर्गासाठी आरक्षण निघणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती व अन्य संस्थांच्या निवडणुका असल्याने सरपंच पदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या ग्रामपंचायतीत सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, आरक्षणानुसार सरपंचपद कुणाकडे जाणार, याबाबत अंदाज बांधले जात आहे. इगतपुरी तालुक्यात सध्या निवडणुका झालेल्या भरवीर खुर्द, शेणवड खुर्द व गरुडेश्वर ग्रामपंचायतीत नव्या आरक्षणानुसार सरपंच निवड होणार असल्याने या तीन पंचायतीत सरपंच पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्कंठा लागून राहिली आहेया ग्रामपंचायतींचे ठरणार आरक्षणवाडीव-हे., गोंदे दुमाला, माणिकखांब, मुंढेगाव, मुकणे, नांदूरवैद्य, साकूर, सांजेगाव, मुरंबी, भरवीर बु, कुर्हेगाव शेनीत, वाघेरे, मोडाळे, नांदगाव बु., समनेरे, कावनई, भरवीर खुर्द, बेलगाव कुर्हे, पिंपळगाव डुकरा, घोटी खुर्द, दौंडत, मालूजे, जानोरी, शिरसाठे, पाडळी, निनावी, पिंपळगाव घाडगा, लक्ष्मीनगर, कृष्णानगर, गरुडेश्वर, शेनवड खुर्द.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत