शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षार्थींना संसर्ग झाल्यास जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:54 IST

महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्रीय मनुुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र या सूचना व्यवहार्य नसून विद्यापीठ व राज्य सरकारांची तयारी नसताना परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अथवा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत परीक्षेच्या नियोजनावर योग्य स्पष्टीकरण देण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू)ने यूजीसीला पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे‘मासू’चा सवाल। अंतिम वर्ष परीक्षेच्या सूचना व्यवहार्य नसल्याचे यूजीसीला पत्र

 नाशिक : महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्रीय मनुुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र या सूचना व्यवहार्य नसून विद्यापीठ व राज्य सरकारांची तयारी नसताना परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अथवा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत परीक्षेच्या नियोजनावर योग्य स्पष्टीकरण देण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू)ने यूजीसीला पत्राद्वारे केली आहे.करोना प्रादुर्भावामुळे राज्यात अंतिम वर्षाच्या सत्र व अंतिम परीक्षा घेण्यास राज्य शासन व उच्च शिक्षण विभागाने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने व अन्य संबंधित केंद्रीय विभागांनी परीक्षा घेण्याचा सूचना करताना सर्व विद्यापीठांकडून त्या त्या राज्यांतील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन परीक्षा घेण्यासंबंधी प्रत्येक विद्यापीठाच्या सज्जतेचा अहवाल घेतला आहे का? असा प्रश्न मासूतर्फे यूजीसीला लिहिलेल्या पत्राद्वारे विचारण्यात आला आहे, तर, विद्यार्थ्यांची सुरक्षा, परीक्षा स्थळांवरील कर्मचारी, परीक्षक आणि विद्यापीठांमधील प्रशासकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा, याबद्दल काय नियोजन करण्यात आले आहे, असेही विचारण्यात आले आहे. मासूने हे पत्र यूजीसीचे अध्यक्ष प्रा. डी. पी. सिंग, उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, सचिव प्रा. रजनीश जैन व उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांना पत्र पाठविले असल्याची माहिती मासूचे नाशिक विभागप्रमुख सिद्धार्थ काळे यांनी दिली आहे.परीक्षेदरम्यान एकाही विद्यार्थी वा परीक्षेशी निगडीत कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली तर काय करणार यांसह परीक्षेच्या कालावधीत कन्टेन्मेंट झोनमध्ये पुरेशी वाहतूक सुनिश्चित करण्यात आली आहे का? यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विचारणा करण्यात आली असून, त्याबद्दल सखोल स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या