शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...ही जबाबदारी कोणाची ? शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:23 IST

नाशिक : शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र काही प्रमुख रस्त्यांवर जेव्हा ‘स्नॅप’ टाकला तेव्हा असे चित्र पहावयास मिळाले. एकूणच शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांची अशी अवस्था आहे. त्यामुळे रस्त्याचा श्वास गुदमरलेला असून, वाहतुकीला अडथळा कायम आहे; मात्र याकडे संबंधित यंत्रणेकडून डोळेझाक केली जात आहे.

ठळक मुद्देशहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले रस्त्याचा श्वास गुदमरलेला असून, वाहतुकीला अडथळा कायम

नाशिक : शहरातील रस्ते म्हणे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मात्र काही प्रमुख रस्त्यांवर जेव्हा ‘स्नॅप’ टाकला तेव्हा असे चित्र पहावयास मिळाले. एकूणच शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांची अशी अवस्था आहे. त्यामुळे रस्त्याचा श्वास गुदमरलेला असून, वाहतुकीला अडथळा कायम आहे; मात्र याकडे संबंधित यंत्रणेकडून डोळेझाक केली जात आहे.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सदरचे काम शहर वाहतूक शाखेचे आहे, असे वाटते व वाहतूक शाखा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे अंगुलीनिर्देश करते. मात्र या टोलवाटोलवीत रस्त्यांवरील अडथळा कायम आहे. रहदारीला रस्ता मोकळा असावा, या दृष्टिकोनातून थेट उच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले. या आदेशावरून रस्त्यावरील वाहतुकीला होणारा अडथळा ही किती गंभीर समस्या आहे, हे सहज अधोरेखित होते; परंतु महापालिका किंवा शहर वाहतूक पोलीस यंत्रणेला अशा प्रकारचा अडथळा वाटत नसावा, म्हणूनच की काय, कोणीही कारवाईसाठी पुढे धजावत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळे करून दिले जावे, एवढीच माफक अपेक्षा नाशिककर संबंधित यंत्रणेकडून क रत आहे. किमान यासाठी तरी न्यायालयीन आदेशाची प्रतीक्षा न करता आपलीजबाबदारी ओळखून धडक कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.