शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नर्गिस फाक्री जेव्हा ड्रेसच्या ओङयाने वाकली..

By admin | Updated: September 13, 2014 22:44 IST

अलीकडे प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘किक’ सिनेमात केलेल्या आयटम डान्समुळे नर्गिस फी विशेष लक्षात राहिली.

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीस आठवडा उरलेला असतानाच या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक उद्या (दि. १४) होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आरक्षणाच्या चमत्काराने चार पंचायत समित्यांचे सभापतिपद निवडणुकीआधीच बिनविरोध झाले आहे.आरक्षणामुळे नाशिक पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या मंदाबाई निकम या एकमेव महिला इतर मागास प्रवर्गातील असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. तीच बाब येवला पंचायत समितीबाबत असून, येवला पंचायत समितीत अनुसूचित जाती संवर्गासाठी आरक्षण निघाल्याने आणि या संवर्गातून एकमेव पंचायत समिती सदस्य म्हणून प्रकाश वाघ निवडून आलेले असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्यासारखीच आहे.  त्याचप्रमाणे नांदगाव पंचायत समितीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने येथून या संवर्गातील कमलताई सोनवणे या एकमेव निवडून आलेल्या असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड होणार आहे. त्याचप्रमाणे सुरगाणा पंचायत समितीत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघाल्याने आणि माकपचे बहुमत असल्याने माजी आमदार पुत्र इंद्रजित गावित यांचीही बिनविरोध निवड होणार आहे. देवळा व मालेगाव पंचायत समितीसाठी खुले आरक्षण असल्याने येथे सभापतिपदासाठी चुरस आहे, तर निफाड पंचायत समितीचे आरक्षण इतर नागरिकांच्या प्रवर्गासाठी निघाले असून, या संवर्गातून सुभाष कराड, सोपान खालकर व अनिल बोरस्ते यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) अशी होईल निवडणूकसकाळी ११ ते दुपारी १ सभापती/उपसभापतिपद उमेदवारी अर्ज वाटप, दुपारी १ ते १.१५ अर्ज छाननी, १. १६ ते १.३० उमेदवारी अर्ज माघारीसाठी मुदत, दुपारी १. ३० नंतर मतदानाची आवश्यकता असल्यास मतदान, एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास हात उंचावून मतदान घेण्यात येईल.नाशिकला चुरसनाशिक पंचायत समिती सभापतिपदासाठी नसली तरी उपसभापतिपदासाठी मात्र कमालीची चुरस वाढली आहे. विद्यमान पंचायत समिती सभापती अनिल ढिकले हे मनसेच्या दोन, कॉँग्रेसचे त्यांच्यासह दोन व एका शिवसेनेच्या सदस्यासह आठवडाभरापूर्वीच सहलीला गेले आहेत. उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून धनाजी पाटील इच्छुक असले तरी त्यांना बहुमतासाठी संख्याबळ ५ जमविता नाकीनव येत आहे. त्यामुळे उपसभापतिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.