शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

मानधन मिळाले, पण नियमित वेतनाचे काय?

By admin | Updated: May 3, 2014 16:18 IST

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासह निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या दिवसांचे मानधन मिळाले खरे; मात्र अजूनही बहुतांश कर्मचार्‍यांना माहे मार्च महिन्याचे वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा सवालनाशिक : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासह निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या दिवसांचे मानधन मिळाले खरे; मात्र अजूनही बहुतांश कर्मचार्‍यांना माहे मार्च महिन्याचे वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.जिल्हा परिषदेच्या बहुतांश म्हणजे ९० टक्क्यांहून अधिक कर्मचारी व अधिकार्‍यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणापासून तर मतदान होईपर्यंतच्या विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आले होते. काहीशा अनिच्छेनेच केलेल्या या कामाचे मानधन मात्र जिल्हा परिषदेच्या बहुतांश कर्मचार्‍यांना रोखीने मिळाले आहे. मात्र गेल्या मार्च महिन्यापासूनचे मासिक वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यातही वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचार्‍यांचे वेतन न झाल्याने त्यांना कर्जाचे हप्ते भरता आलेले नाहीत. त्या कर्जावरील व्याज व दंडाचा भुर्दंड त्यांना सोसावा लागला आहे. आता मे महिना उजाडूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम व शिक्षण विभागासह काही विभागांतील कर्मचार्‍यांना अद्यापही मार्च महिन्याचे मासिक वेतन मिळालेले नाही. एकीकडे निवडणुकीच्या कामाचे मानधन वेळेवर मिळालेले असताना, दुसरीकडे नियमित वेतनासाठी मात्र बहुतांश कर्मचार्‍यांच्या नशिबी प्रतीक्षाच आली आहे. तातडीने वेतन करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. (प्रतिनिधी)