शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खैर लाकडाची चोरी पकडली

By admin | Updated: July 24, 2016 22:20 IST

खैर लाकडाची चोरी पकडली

 सुरगाणा : हडकाईचोड वनपरिमंडळातील प्रकारकनाशी : सुरगाणा तालुक्यातील हडकाईचोड वनपरिमंडळ क्षेत्रामधील पांगारणे येथे खैर लाकडाची वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले. मध्यरात्री ३ वाजता ही कारवाई करण्यात आली.खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारे वाहन (जीजे-१५- सी-९७०३) ताब्यात घेतले. यातून खैर लाकडाचे ४१ नग जप्त करण्यात आले. याबाबत वाहनचालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरगाणा तालुक्यातील हडकार्डतोड वनपरिमंडळातील पांगारणे शिवारातून लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी लाकडाने भरलेली सफेद कलरची टाटा सुमो सुरगाणाकडे जात असताना पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळच्या उंबरठाण-वाझदा रस्त्यावर या वाहनास अडवून तपासणी केली असता त्यात ४१ नग खैराचे लाकूड मिळून आले. पथकाने खैर लाकूड आणि टाटा सुमो ताब्यात घेतली. मध्यरात्री ३ वाजता ही कारवाई करण्यात आली. सदर टाटा सुमो गाडीची आरटीओ पासिंग गुजरातमधील आहे. गाडीची मागील नंबर प्लेटही गायब आहे. वनपरिमंडळ अधिकारी डी. एम. बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक डी. एम. बहिरम, राठोड, शिंदे, वाघ, पाल, बन्सी, वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत गाडीमालक आणि चालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)