शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

कंधाणे येथे विहीर कोसळली

By admin | Updated: November 23, 2014 23:03 IST

कंधाणे येथे विहीर कोसळली

कंधाणे : दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधकाम झालेली विहीर शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक पाठीमागील भरावा खचल्याने संपूर्ण जमीनदोस्त झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसानग्रस्त अल्प भूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाला मात्र उघड्यावर येण्याची वेळ येऊन ठेपली आहे.कंधाने येथील शेतकरी गंगाधर जिवबा बिरारी यांच्या मालकीचे ग.ट.नंबर १२८ क्षेत्र २ एकर या शेताला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर खोदाई केली होती. विहिरीचे बंधन कच्चे असल्याने विहिरीत सतत मातीचे ढिगारे कोसळत होते. सततच्या त्रासाला कंटाळून संबधित शेतकऱ्याने कर्ज काढून दोन वर्षांपूर्वी विहीरचे बांधकाम करून मागे मातीचा भरावा टाकून काम पूर्ण केले. लाखो रुपये कर्जाऊ घेऊन जिराईत जमीन ओलिताखाली आणली, पण चार दिवसांपूर्वी आलेल्या बेमोसमी पावसाचे पाणी विहिरीच्या मागे केलेल्या मातीच्या भरावामध्ये शिरल्याने विहिरीला ओलावा तयार झाला. लागवड केलेल्या पिकांना पाणी द्यावे कसे असा यक्ष प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे. शासनाने आपत्तीग्रस्त निधीतून या अल्पभूधारक शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.संबंधितांना याबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली असता अद्यापर्यंत नुकसानग्रस्त विहिरीचा पंचनामा करण्यासाठी कोणीही आले नसल्याने याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)