शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग धोरणाचे स्वागत मालेगाव : यंत्रमाग उद्योजकांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:44 IST

मालेगाव : नोटाबंदी, मंदीचे सावट, निर्यातबंदी आदी संकटांमुळे शहरातील यंत्रमाग उद्योग कोलमडून पडला होता. d

ठळक मुद्देकमी दराने वीज उपलब्धयंत्रमाग उद्योगावर मंदीचे सावट

मालेगाव : नोटाबंदी, मंदीचे सावट, निर्यातबंदी आदी संकटांमुळे शहरातील यंत्रमाग उद्योग कोलमडून पडला होता. शासनाने वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सूत गिरण्यांनी सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी यासाठी महाऊर्जा संचालक व वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यंत्रमाग उद्योजकांच्या आशा उंचावल्या आहेत.शासनाने यंत्रमाग उद्योगालाही कमी दराने वीज व अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील यंत्रमाग उद्योजक व कारखानदारांकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून यंत्रमाग उद्योगावर मंदीचे सावट पसरले होते; मात्र राज्य व केंद्र शासनाने वस्त्रोद्योगाविषयीचे धोरण बदलण्यास सुरुवात केली आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीत सूत गिरण्यांना कमी दराने वीजपुरवठा करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव येथील यंत्रमाग उद्योजकांना उभारी मिळणार आहे. सूत निर्मितीचा व्यवसाय जोमाने सुरू होणार आहे. शहरात एक लाखाच्या आसपास यंत्रमाग कारखाने आहेत. येथील कापडाला देशभरात मागणी आहे.