शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला भुजबळ यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:24 IST

राष्ट्रवादीचे नेते व येवल्याचे आमदार छगन भुजबळ हे येवला येथे जात असताना त्यांचे निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद व समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी भुजबळ यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार होते.

निफाड : राष्ट्रवादीचे नेते व येवल्याचे आमदार छगन भुजबळ हे येवला येथे जात असताना त्यांचे निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद व समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी भुजबळ यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार होते.  निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर छगन भुजबळ यांचे आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी भुजबळ समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. येथे उभारलेल्या एका छोट्याशा व्यासपीठावर भुजबळ यांनी स्वागतासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून असेच प्रेम यापुढेही असू द्या असे आवाहन केले. यावेळी छगन भुजबळ यांचे माजी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, सुभाष कराड, सुनील निकाळे, सागर कुंदे, समीर खैरे, विलास बोरस्ते, भाऊसाहेब भवर, सुरेश खोडे,अश्विनी मोगल , देवदत्त कापसे, दिलीप कापसे आदींनी भुजबळ यांचे निफाड तालुक्याच्या वतीने स्वागत केले.  दरम्यान, विचूंर, देशमाने, चितेगाव फाटा येथेही कार्यकर्त्यांनी भुजबळ यांचे स्वागत केले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ