शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

किसान संवाद संघर्ष यात्रेचे मालेगावी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

शहरातील प्रमुख मार्गांवरून किसान संघर्ष संवाद यात्रा काढण्यात आली. किदवाई रोडवरील शहिदोंकी यादगार येथे केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर ...

शहरातील प्रमुख मार्गांवरून किसान संघर्ष संवाद यात्रा काढण्यात आली. किदवाई रोडवरील शहिदोंकी यादगार येथे केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कडाडून टीका केली. केंद्र शासनाने पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी नाशिकहून शेकडो वाहनांद्वारे हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. ही यात्रा मंगळवारी (दि.२२) सकाळी मालेगाव तालुक्यात दाखल झाली. तालुक्यातील टेहरे येथे मुंबई - आग्रा महामार्गालगतच्या हुतात्मा स्मारकाजवळ शेतकऱ्यांनी यात्रेचे जंगी स्वागत करून आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर यात्रा मालेगाव शहरात दाखल झाली. येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. माळी मंगल कार्यालयापासून शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. यात्रेचे सभेत रूपांतर झाले. यावेळी संघर्ष यात्रेचे प्रमुख माजी आमदार जिवा पांडू गावित, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, माजी आमदार आसीफ शेख, कॉंग्रेसचे नेते प्रसाद हिरे, नगरसेविका शान-ए-हिंद, डॉ. अशोक ढवळे यांनी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. या संवाद यात्रेत माजी आमदार रशीद शेख, आमदार माैलाना मुफ्ती मो. इस्माईल, रिजवान बॅटरीवाला, शिवसेनेचे संजय दुसाने, डी. एल. कराड, डॉ. तुषार शेवाळे, मुस्तकीम डिग्नीटी, एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ, नगरसेवक माजीद शेख, जमात ए इस्लामी, जमिअत ए उलेमा, जमियत ए उलेमाए हिंद, सुन्नी जमियत ए उलमा या धार्मिक संघटनांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, एमआयएम, जनता दल, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, मार्कस्वादी कम्युनिष्ट पक्ष, समाजवादी पार्टी आदींचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इन्फो

मुस्लीम संघटनांचाही सहभाग

या यात्रेदरम्यान शिवसेनेने संगमेश्वरात तर जनता दल व कॉंग्रेसने किदवाई रस्त्यावर तर मुशावरत चौकात एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे जंगी स्वागत करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला. विविध मुस्लीम धार्मिक संघटनांनी यात्रेचे स्वागत करून आंदोलनाला पाठिंबा दिला. किसान संघर्ष यात्रेला पाठिंबा देत माजी आमदार रशीद शेख यांनी देणगी व मदत म्हणून २५ हजार रुपये रोख माजी आमदार जे. पी. गावित यांच्याकडे सपूर्द केले.

फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १७ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी किसान संवाद यात्रेचे सभेप्रसंगी बोलताना माजी आमदार जे. पी. गावित. व्यासपीठावर माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, उपझमहापौर नीलेश आहेर, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार आसीफ शेख, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, मुस्तकीम डिग्नीटी आदींसह पदाधिकारी.

फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १८ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आलेली किसान संवाद संघर्ष यात्रा.

फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १९ . जेपीजी

फोटो कॅप्शन : किसान संवाद संघर्ष यात्रेदरम्यान केंद्र शासनाविरोधात लढण्याचा निर्धार करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.

===Photopath===

221220\22nsk_14_22122020_13.jpg~221220\22nsk_15_22122020_13.jpg~221220\22nsk_16_22122020_13.jpg

===Caption===

फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १७ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी किसान संवाद यात्रेचे सभेप्रसंगी बोलताना माजी आमदार जे. पी. गावीत. व्यासपीठावर माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार आसीफ शेख, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, मुस्तकीम डिग्नीटी आदिंसह पदाधिकारी.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १८ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन काढण्यात आलेली किसान संवाद संघर्ष यात्रा.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १९ . जेपीजीफोटो कॅप्शन : किसान संवाद संघर्ष यात्रेदरम्यान केंद्र शासनाविरोधात लढण्याचा निर्धार करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.~फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १७ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी किसान संवाद यात्रेचे सभेप्रसंगी बोलताना माजी आमदार जे. पी. गावीत. व्यासपीठावर माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार आसीफ शेख, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, मुस्तकीम डिग्नीटी आदिंसह पदाधिकारी.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १८ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन काढण्यात आलेली किसान संवाद संघर्ष यात्रा.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १९ . जेपीजीफोटो कॅप्शन : किसान संवाद संघर्ष यात्रेदरम्यान केंद्र शासनाविरोधात लढण्याचा निर्धार करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.~फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १७ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी किसान संवाद यात्रेचे सभेप्रसंगी बोलताना माजी आमदार जे. पी. गावीत. व्यासपीठावर माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार आसीफ शेख, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, मुस्तकीम डिग्नीटी आदिंसह पदाधिकारी.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १८ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन काढण्यात आलेली किसान संवाद संघर्ष यात्रा.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १९ . जेपीजीफोटो कॅप्शन : किसान संवाद संघर्ष यात्रेदरम्यान केंद्र शासनाविरोधात लढण्याचा निर्धार करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.