शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जनसंघर्ष यात्रेचे देवळ्यात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:54 IST

देवळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे रविवारी (दि.७) येथील पाचकंदील चौकात आगमन झाले.

ठळक मुद्दे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत तालुकाध्यक्ष दिलीप पाटील व चांदवड -देवळा विधानसभा युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या हस्ते यात्रेचे स्वागत

देवळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे रविवारी (दि.७) येथील पाचकंदील चौकात आगमन झाले.पाचकंदील चौकात दुपारी चार वाजता देवळा तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत तालुकाध्यक्ष दिलीप पाटील व चांदवड -देवळा विधानसभा युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या हस्ते यात्रेचे स्वागत करण्यात आले.यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, निर्मला गावित, शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आदी नेते उपस्थित होते.यावेळी माजी आमदार शंकर अहिरे, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, तालुका उपाध्यक्ष दिनकर निकम, गंगाधर शिरसाठ, डॉ. भास्कर सावंत, स्वप्नील सावंत, समाधान जामदार, महिला अध्यक्षा अरुणा खैरनार, देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र अहेर, महेश पवार, संजय सावळा, ज्ञानदेव वाघ, अरु ण पवार, साहेबराव पाटील, शाहू शिरसाठ, अमोल ठाकरे, संजय ठाकरे, जिभाऊ गुजरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.