शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव येथे स्वस्थ भारत यात्रा स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 18:08 IST

नांदगाव : येथे स्वस्थ भारत यात्रा जनजागृती अभियान अखिल भारतीय सायकल रॅलीचे स्वागत आतिषबाजी व औक्षण करून करण्यात आले. या कार्यक्र माचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभाग, मेडिकल असोसिएशन, राणा असोसिएशन व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

ठळक मुद्दे आपले शरीर निरोगी रहावे, स्वस्थ रहावे यासाठी रॅलीतून संदेश

नांदगाव : येथे स्वस्थ भारत यात्रा जनजागृती अभियान अखिल भारतीय सायकल रॅलीचे स्वागत आतिषबाजी व औक्षण करून करण्यात आले. या कार्यक्र माचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभाग, मेडिकल असोसिएशन, राणा असोसिएशन व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.कार्यक्र मासाठी मंचावर स्वस्थ भारत अन्न औषध प्रशासन सह आयुक्त सि. डी. साळुंके, एम. एन. चौधरी, सी. डी. राठोड, प्रमोद पाटील, अन्न व सुरक्षा अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल भवारी, राजेश कवडे, चांदणी खरोटे, आकाश कलंत्री, बाळासाहेब कवडे आदी व्यासपिठशवर उपस्थित होते.औरंगाबाद येथून ३५ सायकलस्वारांनी यात सहभाग नोंदवला आहे. आपले शरीर निरोगी रहावे, स्वस्थ रहावे यासाठी रॅलीतून संदेश दिला जात आहे. सायकलस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.ही रॅली औरंगाबाद येथून मालेगावकडे जात आहे. या कार्यक्र मासाठी व्यापारी संघटना अध्यक्ष प्रकाश कलंत्री, उपाध्यक्ष बाळासाहेब कवडे, किराणा असोसिएशनचे बाळू पांडे, महावीर पांडे, ज्योतिप्रसाद अग्रवाल व हॉटेल किराणा इत्यादी व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.