पुणे विद्यापीठाचे ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाचे शहर युवक कॉँग्रेसने कॉँग्रेस कमिटीसमोर पेढे वाटून स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित राहुल दिवे, तुषार जगताप, स्वप्नील पाटील, आकाश छाजेड, हनीफ बशीर आदि.
नामविस्तार करण्याच्या निर्णयाचे स्वागत
By admin | Updated: July 9, 2014 00:40 IST