शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
3
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
4
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
5
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
7
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
8
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
9
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
10
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
11
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
12
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
13
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
14
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
15
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
16
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
17
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
18
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
19
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
20
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!

आठवडे बाजार बंदचा निर्णय

By admin | Updated: May 26, 2017 23:36 IST

सायखेडा : महाराष्ट्रातील शेतकरी १ जून रोजी बेमुदत संप पुकारणार असून, या संपाचे लोण निफाड तालुक्यात पसरले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : महाराष्ट्रातील शेतकरी १ जून रोजी बेमुदत संप पुकारणार असून, या संपाचे लोण निफाड तालुक्यात पसरले आहे. गोदाकाठ भागातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार असल्याचा एकमुखी निर्णय म्हाळसाकोरे, भेंडाळी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावाने पुकारलेल्या संपाचे लोण पसरण्यास सुरुवात झाली असून, नाशिक जिल्ह्यात या संदर्भात तालुका, प्रत्येक गावनिहाय बैठकांचे नियोजन सुरू आहे. या बैठकीत गावातील भाजीपाला, दूध विक्र ी केले जाणार नाही. गावातील एकही दूध केंद्र या दिवसात सुरू असणार नाही. भेंडाळी, म्हाळसाकोरे येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संप काळात गावातील एकही गाडी शेतमाल घेऊन बाजार समितीत जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी किसान क्र ांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक धोंडीराम रायते, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, भेंडाळीचे सरपंच गोरख खालकर, म्हाळसाकोरेचे सरपंच सुधीर शिंदे, माजी सदस्य सोपान खालकर, शिवसेनेचे गटप्रमुख शरद खालकर उपस्थित होते.