शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेवर सत्ता आमचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:02 IST

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांच्यात वादविवाद सुरू होता. गोटे यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलण्यास भामरे यांनी नापसंती दर्शविली; मात्र धुळे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देभामरे : गोटे यांच्या आरोपांविषयी ‘नो कॉमेंट््स’

नाशिक : संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांच्यात वादविवाद सुरू होता. गोटे यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलण्यास भामरे यांनी नापसंती दर्शविली; मात्र धुळे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.गोटे-भामरे यांच्यातील ‘तू-तू-मैं-मैं’ चव्हाट्यावर आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली होती. दरम्यान, गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भामरे यांच्याविषयीचे आक्षेपही नोंदविले. गोटे आमदारपदाचा राजीनामा देणार नाही, असा खुलासाही फडणवीस यांनी त्यांच्या भेटीनंतर केला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले भामरे यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी स्मितहास्य करत, धुळे महापालिकेत भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास बोलून दाखविला.गोटे यांना निवडणुकीदरम्यान भामरे यांच्यासह अन्य नेते मदत करणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भामरे-गोटे यांच्या वादावर पडदा पडला असून, भामरे यांनीही भाजपाची सत्ता महापालिकेत येणार असल्याचे बोलून दाखविल्यामुळे धुळ्यामधील भाजपाची अंतर्गत धुसफुस थांबणार असल्याचे चिन्हे सध्यातरी दिसू लागले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणDhuleधुळेElectionनिवडणूक