शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पेलिकनचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:40 IST

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटण्याचा मार्गावर असून, या पार्कमध्ये मध्यवर्ती उद्यान (सेंट्रल पार्क) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी (दि. २२) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. या पार्कसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटण्याचा मार्गावर असून, या पार्कमध्ये मध्यवर्ती उद्यान (सेंट्रल पार्क) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी (दि. २२) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. या पार्कसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. सिडकोच्या मध्यवस्तीत बंद स्थितीत असलेल्या पेलिकन पार्कची अवस्था डम्पिंग ग्राउंडसारखी झाली असून, सदर जागेत लोकोपयोगी प्रकल्प उभारावे, अशी मागणी सिडकोवासीयांकडून सातत्याने केली जात आहे. तसेच प्रत्येक निवडणुकीत राजकारण्यांकडून पेलिकन पार्कच्या प्रश्नावर मत मागितले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रश्न सोडविला जात नसल्याने नागरिकांनी नाराजीचा सूर आहे. बंद अवस्थेतील पेलिकन पार्कच्या जागेत टाकण्यात येत असलेला कचरा व घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गेल्या दहा वर्षांहून अधिक कालावधीपासून बंद अवस्थेत व न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या पेलिकन पार्कचा निकाल हा मनपाच्या बाजूने लागला असल्याने या पार्कचा ताबा सद्यस्थितीत महापालिकेकडे आहे. पेलिकन पार्कच्या जागेवर सिडको वासीयांसाठी प्रकल्प उभारावा यासाठी आमदार सीमा हिरे यांनी संबंधित मंत्र्यांबरोबर मुंबई येथे बैठकही घेतली. या बैठकीत सिडकोतील भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, छाया देवांग हेदेखील उपस्थित होते. सदर जागेवर उद्यानाचेच आरक्षण असल्याने दुसरा प्रकल्प उभाण्यात येणार नसल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले.