शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पहाडेश्वर येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 20:31 IST

जुनी शेमळी : अजमेर सौंदाणे पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथील धबधबा श्रावण मास‘निमित्त आलेल्या शिवभक्तांना आकर्षित करत आहे. सुंदर असा धबधबा, निसर्गरम्य वातावरण डोळ्याच पारणं फेडत आहे.

ठळक मुद्देधबधब्याचे झुळझुळ वाहणारे पाणी मुख्य आकर्षण आहे.

जुनी शेमळी : अजमेर सौंदाणे पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथील धबधबा श्रावण मास‘निमित्त आलेल्या शिवभक्तांना आकर्षित करत आहे. सुंदर असा धबधबा, निसर्गरम्य वातावरण डोळ्याच पारणं फेडत आहे.बागलाण तालुक्यातील पहाडेश्वर येथील हा आकर्षक धबधबा असल्याने परिसरातील ग्रामस्थ मनमुराद आनंद घेत आहेत. सोशल मिडीयावर धबधब्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे पर्यटक गर्दी करत आहे. महिला देखील रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून धबधब्याचा आनंद घेत आहे.धबधब्याचे झुळझुळ वाहणारे पाणी मुख्य आकर्षण आहे. सटाण्यापासून जवळच सदर धबधबा असल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. बऱ्याच वर्षात पहिल्यांदाच हा धबधबा सुंदर असा वाहताना दिसत आहे. पहाडेश्वर येथे श्री शंकराचे मंदिर आहे. श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यामुळे दोन दिवस झाले या ठिकाणी गर्दी होत आहे.(फोटो ०७ पहाडेश्वर)पहाडेश्वर येथील सुंदर असा धबधबा.