शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांना अडसर नियमांचा

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

उपाध्यक्ष प्रकाश वडजेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

नाशिक : सरकारी कामात लालफितीचा अडसर प्रत्येक योजनांना आणि विकासकामांना येत असल्याचे वारंवार उघडकीस येत असले, तरी त्यावर तोडगा न काढताच संदिग्ध नियमांच्या आधारे कामे पुढे रेटण्याची घाई प्रशासनाच्या अंगलट येत असते. दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पाणीपुरवठा योजनेबाबतही अशीच तांत्रिक अडचण आली असून, या प्रकरणी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले.दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत गावात पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, ग्रामसभेने यासंदर्भात योजना राबविण्याचे अधिकार ग्रामस्वच्छता व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिवांना दिले आहेत. मात्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासननिर्णयाचा आधार घेत गावातील योजना राबविण्याबाबतचे अधिकार सरपंच व ग्रामसेवक यांना देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित केली आहे. त्यावेळी प्रकाश वडजे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून घेत याबाबत विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी शासननिर्णयानुसार पाणीपुरवठा योजना राबविण्याचे अधिकार सरपंच व ग्रामसेवकांना असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी वडजे यांनी जर योजना राबविण्याचे अधिकार सरपंचांना असतील तर मग जर निधीची अफरातफर झाल्यास ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष व सचिवांना जबाबदार धरणार की सरपंचांना, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी अधिकारी निरुत्तर झाले. ही तांत्रिक अडचण असून, याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन शासनाकडून मागवा, असे आदेश प्रकाश वडजे यांनी अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)