शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:25 IST

येथील प्रभाग २५ मधील अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपात पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सिडको : येथील प्रभाग २५ मधील अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपात पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडको प्रभागात कायमच पाणीपुरवठा कमी होणे, काहीवेळा पाणीपुरवठाचा न होणे, पाइपलाइन लिकेज होणे असे प्रकार सातत्याने घडत असले तरी यास केवळ संबंधित विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रभाग २५ मधील अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अपुºया स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने याबाबत महापालिकेस कळवूनही उपयोग होत नसल्याने नागरिकांनी शिवसेना नगरसेवक श्यामकुमार साबळे यांंनी सांगितले.अधिकाºयांकडून पाहणीसाबळे यांनी पाणीपुरवठा होत नाही त्या भागात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेत पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारण्यासाठी सिडको विभागाचे पाणीपुरवठा अधिकारी संजीव बच्छाव यांनाही परिसरात बोलाविले. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात महिलावर्ग जमा झाला असल्याने त्यांनी थेट अधिकाºयांनाच जाब विचारत पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी केली.अन्यथा आंदोलन छेडूमहापालिकेने अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व अपुºया स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्गात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पावसाळ्याच्या दिवसातही पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने याबाबत अधिकाºयांनी लक्ष घालत येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा यापुढील काळात नागरिकांना बरोबर घेत आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी सांगितले.