शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बंधारपाडा येथील पाणी टंचाईझाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:50 IST

सुरगाणा : गुजरात राज्याच्या सिमेवरील अतिदुर्गम भागातील सुंदरबन व बंधारपाडा गावांच्या पाणी समस्येचे निवारण गुजरात मधील नवसारी येथील सत्य सार्इं सेवा संस्थेने केली आहे. या पाड्यावरील महिलांना रात्री-अपरात्री पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. या वर्षी तर पावसाने लवकरच दडी मारल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना हाल अपेष्टाना सामोरे जावे लागत होते. बंधारपाडा येथील शंकर बागुल या शिक्षकाने पाणी टंचाईची समस्या पाहिली. पाणी टंचाईवर मात कशी करता येईल यासाठी या शिक्षकाने नवसारी (गुजरात) येथील सत्यसाई सेवा सामाजिक संस्थेकडे गावाची व्यथा मांडली. संस्थेने पाणीप्रश्नावर त्वरित होकार दिला.

ठळक मुद्देसुरगाणा : ग्रामस्थांची पाण्यासाठीची धावपळ संपली

सुरगाणा : गुजरात राज्याच्या सिमेवरील अतिदुर्गम भागातील सुंदरबन व बंधारपाडा गावांच्या पाणी समस्येचे निवारण गुजरात मधील नवसारी येथील सत्य सार्इं सेवा संस्थेने केली आहे. या पाड्यावरील महिलांना रात्री-अपरात्री पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. या वर्षी तर पावसाने लवकरच दडी मारल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना हाल अपेष्टाना सामोरे जावे लागत होते. बंधारपाडा येथील शंकर बागुल या शिक्षकाने पाणी टंचाईची समस्या पाहिली. पाणी टंचाईवर मात कशी करता येईल यासाठी या शिक्षकाने नवसारी (गुजरात) येथील सत्यसाई सेवा सामाजिक संस्थेकडे गावाची व्यथा मांडली. संस्थेने पाणीप्रश्नावर त्वरित होकार दिला.अतिदुर्गम भागातील लोकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याचे काम सत्यसाई सेवा सामाजिक संस्थेने अतिशय तातडीने आणि उत्तम दर्जाचे काम करून दिले. संस्थेने या दोन गावांसाठी जलपरी, पाचशे मीटरवरून जलवाहिनी, मोटार कनेक्शन व तीन हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ भेट दिला. दोन्ही गावातील महिलांसाठी साड्या तर पुरुषांना टॉवेल भेट दिले. दोन्ही जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग तसेच शालेय उपयोगी साहित्य दिले. या संस्थेने गावातील लोकांना, मुलांना मिष्ठान्न भोजन दिले.गावाला पाण्याची सोय झाल्याने ग्रामस्थ अगदी आनंदात होते. या कार्यक्र मावेळी संस्थेचे प्रमुख हसमुख पांचाळ, अन्साबेन पांचाळ, हरेश, सुशीला, सपना, हेमल आदी उपस्थित होते.जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षक शंकर बागुल, प्रताप जाधव, राजेंद्र गावित, केशव महाले, काकड सापटा, सतीश इंगळे, चांभार धुळे, भुसारे, धनसिंग देवरे. जयराम सहारे, अनिल गायकवाड, भाऊराव शेवरे, मनोहर शेवरे, मुलजी गावित, परसराम गायकवाड, अनंदा गायकवाड, रसिक गायकवाड, किरण सहारे, पोलीस पाटिल प्रविण सहारे आदी उपस्थित होते.