शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई पाचवीला पुजलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:03 IST

लासलगांव : धरण उशाशी कोरड घशाशी अशी अवस्था सध्या लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची झाल्याने वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या दूर्लक्ष्यामुळे आणि सतत होणाºया वीज पुरवठा खंडित होत असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी असूनही या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसापासून पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देधरण उशाशी कोरड घशाशी अशी सध्या अवस्था

लासलगांव : धरण उशाशी कोरड घशाशी अशी अवस्था सध्या लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची झाल्याने वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या दूर्लक्ष्यामुळे आणि सतत होणाºया वीज पुरवठा खंडित होत असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी असूनही या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसापासून पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.पालकमंत्री भुजबळ यांच्या मतदार संघातील लासलगाव या मोठ्या गावी वीज वितरण कंपनीच्या कृपेमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ही लासलगाव सह सोळा पाणी योजना झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाचे वरीष्ठ अधिकारी आता या योजनेशी आपल काहीच संबंध नाही अशा अविर्भावात वागत आहेत.लासलगावला पाणीपुरवठा करणार्या नांदूर-मध्यमेश्वर येथे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून एक्सप्रेस फिडर बसवले असून तरीदेखील दिवसातून अनेक वेळा सदर लाईन ट्रीप होत असल्याने लासलगावला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.या योजनेला एक्सप्रेस फिडर बसवले असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे कोणतीही कारण नसते पण वीज वितरण अधिकारी वारंवार वीज पुरवठा खंडित करतात त्यामुळे संपूर्ण योजनेचे पाणी पुरवठा विस्कळीत होतो.यासंदर्भात निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे विचारणा केली असता त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांची यासंदर्भात त्वरित बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले.सध्या पाण्याचा मुबलक वापर मोठ्या प्रमाणात होत असताना वीज वितरण कंपनीच्या कृपेमुळे लासलगावकरांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.