शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशगावला पाणी टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 19:24 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगाव वाघेरा येथे पिण्याच्या पाण्यासाठी माता बघिणीना मोठी पायपीट करावी लागत आहे, गावातील विहिरी ओस पडल्याने चार-पाच तास प्रवास करत डोक्यावर हंडा आणताना त्या माता बघिणीना मोठा मनस्थाप होत आहे.

ठळक मुद्देशुद्ध पाणी बघायला सुध्दा भेटत नाही. या दुष्काळाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगाव वाघेरा येथे पिण्याच्या पाण्यासाठी माता बघिणीना मोठी पायपीट करावी लागत आहे, गावातील विहिरी ओस पडल्याने चार-पाच तास प्रवास करत डोक्यावर हंडा आणताना त्या माता बघिणीना मोठा मनस्थाप होत आहे.गणेशगाव वाघेरा येथील नागरिकांनी परिसरातील पाण्याच्या टंचाहीची दाहकता प्रशासनास कळावी याकरिता मागील वर्षापूर्वी गणेशगाव पैकी विनायक नगर येथील नागरिकांनी टंचाई व पाण्याची दाहकता या विषयावर शॉर्ट फिल्म बनवली होती व तत्कालीन राष्ट्रपती व जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली होती, परंतु यावर पुढे काहीही झाले नसल्याची नाराजी यावेळी गावकऱ्यांनी बोलून दाखवली.आमच्या गावात इतका दुष्काळ पडला की, अक्षरश: डोळ्यातून पाणी आणले. या दुष्काळाने माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विहिरी कोरड्या पडल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावाने श्रमदान करून विहिरीतील गाळ काढला, तरीही शुद्ध पाणी बघायला सुध्दा भेटत नाही. या दुष्काळाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.- श्रीमती रुक्मिणी उदारसरपंच, गणेशगाव (वा).त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विचार केला असता तालुक्यात असे एकही धरण नाही. तालुक्याची तहान भागेल असे धरण उभारणी केली पाहिजे. गणेशगावचा प्रश्न तर फार गंभीर आहे. पाण्यासाठी एक चित्रफीत तयार केली व तत्कालीन राष्ट्रपती यांना पाठवण्यात आली,परंतु या गंभीर प्रश्नांचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.- शरद महालेग्रा. प. सदस्य, गणेशगाव (वा).दुष्काळाचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने जलसंधारण, मृदूसंधारण व रोजगार हमीचे कामे चांगल्या प्रतीचे होणे गरजेचे आहे. नदी-नाले, वळण बंधारे यावरील वैयक्तीक उपसा व अतिक्र मण हटवला पाहिजे. वैयक्तीक विहिरींचे देखभाल व पूर्व व पश्चिम वाहिन्या वाढवणे गरजचे आहे. तेव्हा गणेशगाव व तालुक्याचा पाणी प्रश्न मिटवु शकतो.- देवचंद महालेपोलीस पाटील गणेशगाव (वा).(फोटो ०५ वेळुंजे, ०५ वेळुंजे १)