शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

पर्वणी काळात पाणी नमुना तपासणीचा ठेकाही संशयास्पद

By admin | Updated: August 19, 2016 01:02 IST

महापालिका : शासकीय ऐवजी खासगी संस्थेला काम

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी काळात तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी गोदावरी नदीपात्रातील पाणी नमुना तपासणीसंदर्भात शासकीय ऐवजी खासगी संस्थेला दिलेला ठेकाही संशयाच्या घेऱ्यात सापडला असून, स्थायी समितीवर त्याबाबत प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.आयुक्तांच्या निर्देशानुसार मे. अश्वमेध इंजिनिअर्स व कन्सल्टंट्स सीएसएल या खासगी संस्थेमार्फत पर्वणी काळात सकाळ व संध्याकाळ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. सदर संस्थेने याबाबतचा अहवालही मनपाला सादर केला. सदर संस्थेकडून रामकुंडाखालील बाजू, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर घाट, नासर्डी संगम घाट, लक्ष्मी नारायण घाट, नांदूरदसक घाट आदि ठिकाणी पाणी नमुने तपासण्यात आले. तसेच पेस्टीसाईडचीही तपासणी करण्यात आली. दरम्यान, सदर संस्थेने केलेल्या कामाचा मोबदला १२ लाख ३२ हजार रुपये अदा करण्यासंबंधीचा प्रस्ताव मलनिस्सारण विभागाकडून स्थायी समितीवर मान्यतेसाठी ठेवण्यात आला.