शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलरत्नांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 20:32 IST

चांदवड - चांदवड तालुक्यातील अनेक गावांंना पाणीदार करण्यासाठी अनेक लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले.यात ज्या १९ गावांनी उत्कृष्ट काम केले त्या जलरत्नांचा सन्मान तहसिल कार्यालयाच्या आवारात सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चांदवड पाणी फॉउंडेशन टीमने आयोजित केला होता.अध्यक्षस्थानीआमदार डॉ.राहुल अहेर हे होते.

चांदवड - चांदवड तालुक्यातील अनेक गावांंना पाणीदार करण्यासाठी अनेक लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले.यात ज्या १९ गावांनी उत्कृष्ट काम केले त्या जलरत्नांचा सन्मान तहसिल कार्यालयाच्या आवारात सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चांदवड पाणी फॉउंडेशन टीमने आयोजित केला होता.अध्यक्षस्थानीआमदार डॉ.राहुल अहेर हे होते.आहेर यांच्या हस्ते प्रांताधिकारी,तहसीलदार,कृषिअधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी,सरपंच, ग्रामपंचायत , तलाठी, ग्रामसेवक, योगदान दिलेली व्यक्ती, ग्रामस्थ तसेच सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्गाचे यावेळी सन्मान पत्र व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अनेक सरपंच ग्रामस्थांनी आपले अनुभन सर्वांसमोर मांडले यावेळी कार्यक्र मास तहसीलदार डॉ.शरद मंडलिक, पंचायत समिती सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, पंचायत समिती सदस्य ज्योती अहेर,भाजपा तालुका अध्यक्ष सुनील शेलार, अशोक भोसले, प्रशांत ठाकरे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, १९ गावांचे सरपंच ,तलाठी,ग्रामसेवक,ग्रामस्थ , जलमित्र व कार्यक्र म आयोजित करणारे पाणी फॉउंडेशनचे सर्व तालुका समन्वयक यावेळी उपस्थित होते.-