शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसुल भागात पाणी-चारा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:12 IST

अंदरसुल : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाण्याची जनावरांना चारा पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे अंदरसुल गावात आठ दिवसाने पिण्यासाठी पाणी मिळत आहे वाड्या वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने जनावरांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाई निर्माण झालीआहे. गावाच्या पालखेड कालवा लाभक्षेत्रात देखील आज वाड्या-वस्त्यावर पाणी नाही उत्तरेकडील सायगाव पांजरवाडी अंगुलगाव भुलेगाव देवठाण तसेच पूर्वेकडील खामगाव पाटी सुरेगावरस्ता गवंडगाव या भागात वाड्या वस्त्यावर पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

ठळक मुद्दे नदीपात्रातून पाणी गेल्यास आजूबाजूच्या विहिरींना पाणी उतरू शकते.

अंदरसुल : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाण्याची जनावरांना चारा पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे अंदरसुल गावात आठ दिवसाने पिण्यासाठी पाणी मिळत आहे वाड्या वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने जनावरांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाई निर्माण झालीआहे.गावाच्या पालखेड कालवा लाभक्षेत्रात देखील आज वाड्या-वस्त्यावर पाणी नाही उत्तरेकडील सायगाव पांजरवाडी अंगुलगाव भुलेगाव देवठाण तसेच पूर्वेकडील खामगाव पाटी सुरेगावरस्ता गवंडगाव या भागात वाड्या वस्त्यावर पाण्याची टंचाई भासू लागली आहे.प्रादेशिक पाणीपुरवठा केल्याल्या गावात ग्रामपंचायतींना पाणीपट्टी देखील परवडत नसली तरी पाणी घेणे या बिकट टंचाई मध्ये क्र मप्राप्त आहे. पालखेड डावा कालव्याचे पाणी येवला व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस मिळणार आहे.शासनाने तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसुल व कोळगंगा नदी मधील बोकटे गावापर्यंत असणारे सर्व बंधारे भरली जाणार असल्याचा आदेश जारी केल्याने या भागातील नागरिकांना पाणी आल्यास समाधान होऊन पाणी टंचाई शिथील होऊ शकते कारण नदीपात्रातून पाणी गेल्यास आजूबाजूच्या विहिरींना पाणी उतरू शकते.नदीकाठावरील गावातील नागरिकांना तसेच जनावरांसाठी याचा उपयोग होणार असल्याने कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा लोक करीत आहेत अपुऱ्या पाण्यामुळे या वर्षी अंदरसुल व पूर्वभागात गहू, हरभरे याची लागवड कमी झाली आहे.