शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाचा स्लॅब कोसळला

By admin | Updated: June 3, 2016 23:23 IST

सटाणा येथे दूषित पाणीपुरवठा : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सटाणा : शहरातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या नववसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या नामपूर रोडच्या जलकुंभाचा स्लॅब कोसळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. उघड्यावरील या जलकुंभात पक्ष्यांची विष्ठा आणि पालापाचोळा पडत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सन्मित्र हौसिंग, मित्रनगर, शांतीनगर, श्रमिकनगर, अभिमन्यूनगर, श्रीकृष्णनगर, पारिजातनगर, तलाठी कॉलनी, ताहाराबाद रोड, कचेरी रोड या भागातील नागरी वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी १९८८-८९ मध्ये पालिका प्रशासनाने पाच लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला होता. मात्र पालिका प्रशासनाने वेळोवेळी देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे अचानक या जलकुंभाचा स्लॅबच टाकीत कोसळला आहे. हा स्लॅबचा ढिगारा पूर्णपणे टाकीतच साचला असून, रोजचा पालापाचोळा, पक्ष्यांची विष्ठा या टाकीत पडत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिकेला सर्वाधिक महसूल गोळा करून देणाऱ्या नागरी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)