शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे एटीएम केंद्र बंद; रेल्वे प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:01 IST

देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावरील पाण्याचे एटीएम केंद्र बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावरील पाण्याचे एटीएम केंद्र बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  देवळाली रेल्वेस्थानकावर सहा महिन्यांपूर्वी पाण्याचे एटीएम मशीन लावण्यात आले होते. प्रारंभी काही काळ व्यवस्थित सुरू असलेले पाण्याचे एटीएम केंद्र हे बंद पडले आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याने पाण्याचे एटीएम बंद पडल्याचे खासगीत बोलले जात आहे. देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर दररोज ४० पेक्षा अधिक रेल्वे थांबतात. शुद्ध पाण्याचे एटीएम बंद पडल्याने प्रवाशांना दोन्ही प्लॅटफॉर्मवरील पाणपोईवरून पाणी घ्यावे लागते. देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर लष्करी जवानांची रेल्वेने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.  रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बंद पडलेले पाण्याचे एटीएम त्वरित सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे