शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

दहा तासांत ११ हजार झाडांना पाणी

By admin | Updated: May 22, 2016 22:51 IST

युवा वृक्षप्रेमींचे देवराईवर श्रमदान

नाशिक : आपलं पर्यावरण संस्थेचे तरुण वृक्षप्रेमी उगवत्या दिनकराच्या साक्षीने सातपूरजवळच्या ‘देवराई’वर जाऊन दर शनिवारी व रविवारी सर्व झाडांना दुपारपर्यंत पाणी टाकतात; मात्र या रविवारी (दि. २२) संस्थेच्या पंधरा-वीस स्वयंसेवकांनी दहा तासांत अकरा हजार झाडांना पाणी देऊन आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला.वन विभागाच्या सातपूर येथील फाशीच्या डोंगरावर गेल्या वर्षी पर्यावरण दिनाला आपलं पर्यावरण संस्थेने ‘वनमहोत्सव’ आयोजित केला होता. यादिवशी नाशिककरांनी एकत्र येऊन प्रथमच अकरा हजार रोपांची नियोजनबद्ध लागवड के ली होती. पुढील तीन वर्षे येथील रोपांचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी आपलं पर्यावरणने घेतली असून त्या दृष्टिकोनातून आठवड्यातून दोन दिवस डोंगरावर ४५ एकरांमध्ये लावलेल्या झाडांना पाणी देण्याचे कार्य केले जाते. अकरा महिन्यांमध्ये सर्वच रोपट्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे. या ठिकाणी जैवविविधतेची जोपासना करणारे भारतीय प्रजातीची झाडे लावण्यात आली आहे. प्राणी-पक्ष्यांना हक्काचा अधिवास व खाद्य कसे उपलब्ध होईल, याचा विचार करून दूरदृष्टी बाळगून लावलेल्या झाडांचे संगोपन क रण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराची देवराई साकारण्यासाठी अविरत परिश्रम आपलं पर्यावरण संस्थेचे सर्व सदस्य घेत आहेत. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्याच्या संकल्पनेतून आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांच्यासह अक्षय भोगले, सुजाता काळे, गौरी गायकवाड, पूनम रानडे, संध्या जैन, मिलिंद मुंढे, घनश्याम सपकाळे, सचिन तुपे, विपिन बच्छाव, सौरभ भोगले, राजू भालेराव, डॉ. विजय गवळी, निकिता कुलकर्णी, रोहिणी आयरेकर, कौस्तुभ शुक्ल, तुषार गांगुर्डे, सुरेश नखाते आदिंनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत तब्बल दहा तास झाडांना पाणी दिले. (प्रतिनिधी)