शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूरमधून जलवाहिनी जाऊ देणार नसल्याचा इशारा

By admin | Updated: October 27, 2015 23:09 IST

चणकापूरमधून जलवाहिनी जाऊ देणार नसल्याचा इशारा

कळवण : चणकापूर धरणातून तळवाडे साठवण तलावापर्यत जलवाहिनी टाकून पाणी नेऊन मालेगावचा पाणी प्रश्न सोडविण्याचा सरकारचा डाव कळवण तालुक्यातील शेतकरी यशस्वी होऊ देणार नाही. तालुक्यातून जलवाहिनी जाऊ देणार नाही असा इशारा जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी दिला आहे.याबाबत महसूल आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी देवेंद्र कुशवाह यांना निवेदन दिले आहे. सरकारने पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी निर्मल योजनेत मालेगाव शहराचा समावेश करून एक हजार कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत चणकापूर ते तळवाडे साठवण बंधारा अशी ६९ किमी लांबीची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हा निर्णय शेतकरी बांधवाना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे चणकापूरमधून जलवाहिनी जाऊ देणार नाही असा इशारा पवार यांनी दिला आहे. मालेगाव महानगरपालिका व युती शासन कोट्यवधी रुपये खर्च करून चणकापूर धरणातून थेट मालेगाव पर्यंत पाइपलाइन करण्याचा अट्टहास करीत आहे. चणकापूर धरणातील पाण्यावर व गिरणा नदीला येणाऱ्या आवर्तनावर कसमा भागातील चारही तालुके अवलंबून आहेत. त्याशिवाय हे धरण शेतीसाठी बांधण्यात आले आहे. (वार्ताहर)